Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

पाऊस आलाय….थोडी पिऊन घ्या

थोडा बियरचा गंध घ्या
थोडा चकन्याचा स्वाद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या

बियर बार उसळतोय
दारुत सोडा घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस….. थोडी पिऊन घ्या...

Popular Articles