Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एकदा कोणीतरी गौतम बुद्ध यांना विचारले की, "आपण एवढे महान असताना मोठ्या आसनावर न बसता जमिनीवर का बसता?
खुपच छान उत्तर दिले गौतम बुद्धांनी...
...
....
मित्रा, जमिनीवर बसणारा कधीच खाली पड़त नाही.

Popular Articles