Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

एक छोटी गोड मुलगी दुकानदाराला म्हणाली: जेव्हा मी मोठी झाल्यावर माझे लग्न तुमच्या मुलाबरोबर लावुन द्याल का?
दुकानदार (हसुन) : हो..देईन कि!!!
...
....
मुलगी (निरागसपणे) : मग, तुमच्या होणा-या सुनेला एक "डेरी मिल्क" द्या बघू...

Popular Articles