Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बंड्याला त्याच्या मित्रांनी विचारलं: तु त्या मुलीला propose का केलस..? तिचा तर आधीच boyfriend आहे ना?
....
....
आपल्या बंड्याचा झकास ऊत्तर: रिकाम्या खुर्चीवर तर कोन पण बसु शकतो.. दम असेल तर, एखाद्याला उठवुन त्याच्या जागेवर बसा..ह्याच्यातच तर वेगळी मजा आहे..

Popular Articles