Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते..
मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत: कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.

बंड्या सांग पाहू, 'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो' या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो..?

बंड्या: तरतरी प्रयोग..!

गुरूजी अजून बेशुद्ध आहेत...

Popular Articles