Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गुरुजी - बंड्या सांग डॉक्टरांच्या दवाखान्यावर + चिन्ह असते, त्याचा काय अर्थ ?
...
....
बंड्या - गुरुजी, उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट असा त्याचा अर्थ आहे...
....
गुरूजी अजुन ही आडवा आहे...

Popular Articles