Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

विवाह २०२५...

पंडित: सर्व वऱ्हाडी मंडळी ग्रुप आॅनलाईन आले का? नवऱ्याला आॅनलाईन बोल वा. आता नवरीला आॅनलाईन बोलवा.

आॅनलाईन आल्यावर..

पंडित: तुम्ही दोघे तुमचं रिलेशन स्टेटस सिंगलवरून
म्यारीड असे बदलायला तयार आहात का ?

नवरा... नवरी: हो !!.. ..

पंडित: चला ग्रुप मेंबर एकदम फ्लावर स्माईली टाका.

विवाह संपन्न....

आता दक्षिणा...
एक आईफोन व पाच महिन्यांचा रिचार्ज..

Popular Articles