Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सेल्फ इंसल्ट कशाला म्हणतात ???

रागावलेला बाॅस - तु कधी गाढव पाहीलयस का, गाढव?
...
एम्पाॅई - ( मान खाली घालून ) नो सर....!!!!!!
...
....
बाॅस - खाली मान घालून काय बोलतोयस? वर बघ वर माझ्या तोंडाकडं...

Popular Articles