Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बसमध्ये कनडक्टर:- बाई मुलांचं वय किती?????
बाई:-धाकटा २ वर्ष,
मधला २.५ वर्ष,
थोरला ३ वर्ष........
बस कंडक्टर: बाई वय भले ही कमी सांगा पण..
गॅप तरी ९ महिन्यांचा ठेवा ......
...
....
बाई : मधला बहिनीचा आहे .. मुडद्या..

Popular Articles