Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

सर्वांना सुखी ठेवणे नक्कीच आपल्या हातात नाही,
परंतु कुणालाच दु:ख न देणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.
...
....
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे !
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे !
अश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन जावे !
नसो कोणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे ... !!

Popular Articles