Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

राम्या: परवा दिवशी माझी बायको हिरीत पडली, लय लागल बग लय ओरडत होती ..लय दुकत होतं वाटतं?

शाम्या: मग आता कशी हाय रं ती ...?

राम्या: आता बरि हाय वाटतं.. काल पासनं हिरीतुन आवाजच आला नाय...

Popular Articles