Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गुरूजी: तुझी हजेरी कमी आहे.. तू परीक्षेला नाही बसू शकत...
बाळू:  फिकीर नाॅट गुरूजी..आपल्याला जराबी घमेंड नाय ...
...
....
आपून उब्यानेच पेपर लिवू बगा...
गुरूजींनी शाळा सोडली...

Popular Articles