Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

जग नेहमी म्हणतं -
चांगले लोक शोधा आणि वाईट लोकाना सोडा..
...
.....
पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात..
लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा, कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही....

Popular Articles