Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

गोट्या चपातीचा एक तुकड़ा स्वता खात होता .. दूसरा कोंबडीला भरवत होता....
समोरून जाणारा:  हे काय करतोस भाऊ.......
गोट्या: चिकन बरोबर चपाती खातोय.....
...
....
समोरचा बेशुध्द पडला...
आली श्रवणात लहर... गोट्या ने केला कहर....

Popular Articles