Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

ब्रेकिंग न्यूज:
कृपा करून आपल्या नातेवाईकाना सुचना करा जे  लोक निगडी परिसरात रहातात CIA, RAW आणी दुसर्‍या सुत्रांनुसार असे समजले आहे कि निगडी बस स्टॉप, यमुनानगर भाजी मंडइ , थरम्याक्स चौक, स्पाईन रोडला लागून, आणि आसपासच्या काही भागात.....
....
.....
कलींगड आली आहेत, जाऊन खरेदी करा!

Popular Articles