Marathi Greetings

Marathi Greeting - Marthi jokes, Social, Photo

बारक्याला मास्तर एक प्रश्न विचारतात..
शिक्षक: बारक्या सांग पाहू "ब्रिटानिया टायगर" बिस्किटाच्या पुड्यावर हिरवा ठिपका असतो, त्याचा अर्थ काय?
...
....
बारक्या: मास्तर त्याचा अर्थ असा आहे की "टायगर आॅनलाईन" आहे..
...
....
मास्तर जाग्यावर खल्लास ...!

Popular Articles